Wednesday, 15 January 2014

बौध्द धम्मातील मुले व मुलींची नावे

By Sidram Sakhare
बौद्ध धर्मातील मुलामुलींची नावे मुलींची नावे : अ – अमिता, आम्रपाली, अभिरुपनंदा, अभिरुपा, अनुपमा, अनुराधा, आरती, अरुणा, अलका, अर्चना, आनंदी, आज्ञाधारी, आज्ञा, अनुप्रिया, अनिता, अजंठा, आशा, अंजली, अंजना, अंनला, आर्या, आर्यकुमारी, अंजनी, अश्विनी, अस्तिमा, अनुजा, आकांक्षा, आर्श्वया, आतिमा, अंकिता, अंबत्तिका, अनुशीलता, अनुशीला, अनुसया, अमृता, अपर्णा, अंतिमा, अनंतश्वरी, अपराजीता, अनुजा, अक्षता, अक्षरा, आषाढी, अभिजिता, अनामिका. आ – आनंदी, आश्विनी, आनोमा, आश्वमेधा, अचिरावती, आम्रपाली, आढलेश, आशालता. क – करुणा, कमलशीला, कल्याणी, कल्पना, कामना, कुसुम, कुंडलकेशी, कुशीनरा, कुमारदेवी, कमल, कन्याकुमारी, कार्तिकी, कमलपुष्पा, कमलावती, कमलनयना, क्रांती,कांचन, किर्ती, किरण, कलावती, कंचन, कावेरी, कविता, कंचनलता, कांता, कनिष्ठा, कामिनी, कोमल, कक्षा, काजल, किसागौतमी, कौशल्या, कस्तुरी, कुददिपा, कपिला, कमलांक्षनी. ख – खेमा, खजुतरा. ग – गौतमी, गुणप्रिया, गुणवत्ता, गुणशीलता, गुणप्रभा, गुणरत्ना, गंगा, गुणलता, गिता, गितांजली, गौरी, गायत्री, गर्जना. च – चंद्रशीला, चंद्रप्रभा, चंद्रकिरण, चाला चित्रा, चारिका, चंपावली, चारुशीला, चेतना, चारुमती, चैताली, चंद्रकला, चंपा, चित्रलेखा, चमेली, चंदेरी, चंद्रा, चंद्ररत्ना, चंद्रदिपा, चंद्रमुखी, चंद्रकांता, चंद्राक्षनी, चंद्राक्षा. छ – छाया, छकुली, छब्बीता, छयेशा, छविना, छायाक्षी, छायांती. ज – जया, जल, जयललिता, जयश्री, जयेश्वरी, जयेश्वर्या, जेनकुमारी, जयेत जोत्स्ना, जयवंती, जानकी, जयशीला, जयाक्षनी, जयनंदनी, जयनंदा, जुही, जयकुमारी, जेतवन, जानवी, जागृती. त – तक्षशीला, तेजस्वीता, तृष्णा, तृप्ती, तारा तलीनी, तारिका, तेजस्विनी तिष्या, तिष्यांकामना, तिष्यरक्षिता. त्र – त्रिशीला, त्रिरश्मी, त्रिरत्ना, त्रिनेजा, त्रिनयना. द – दिक्षा, दर्शना, दानपुत्री, देवप्रिया, दंतिका, दामिनी, दिव्या, दिव्यांनी, दिव्यश्वरी, दिपा दिपीका, दिपरत्ना, दिपशीला, दिपाली, दिशा, दानपुत्री, दानपाली, देविना, देविका, दिपमाला, दक्षिना, दया, दर्पना, दिपशीला, दमयंती. ध – धम्मज्योती, धम्मदिना, धम्मपुत्री, धम्मप्रेमी, धम्मधिरा, धम्मशीला, धम्मप्रिया, धम्मनेत्री, धम्मसेनानी, धिरा, धम्मपाली, धनपुत्री, धनकुमारी, धनरत्ना, धनशीला, धम्मप्रेमिका, धम्मदिक्षा, धम्मांजली, धम्मश्वरी, धम्मप्रणाली, धम्मक्रांती, धम्मप्रेरणा, धम्माक्षनी, धम्मनंदा, धम्मकामना, धम्मदर्शना. ब – बुद्धप्रणाली, बुद्धपुत्री, बुद्धराणी, बुद्धलीला, बुद्धशाली, बुद्धरत्ना, बुद्धप्रभा, बुद्धांजली, बुद्धप्रिया, बाला. म – महामाया, मायावत, मायादेवी, ममता, मिरा, मिगारमाता, मृगनयनी, मिनाक्षी, मनिषा, मिना, मिता, महाराणी, मनोरमा, मालिनी, मुक्ता, मालती, मनोकामना, मैत्रायणी, मधुशीला, महानंदा, महानंदा, माधुरी, मंगल, मंजरी, मेघा, मेघगर्जना, माया, मधुवती, मधु, मधुबाला, मिनल, मानसी, मनाली, मंदा, मयुरी, मंजुशा, मंजिरी, मंजू, मोनिका, मेनका, मोहिनी, मौसमी, मंजुश्री, मित्तली, मेघना, माधवी, मायश्वरी, मायाक्षी, मधुरत्न, मणिरत्ना, मिक्रांती मयुरी. र – रोहिणी, रमा, रत्नमाला, रत्नपाली, रंजना, राजकुमारी, राजश्री, राजक्षी, रत्नदिपा, रागिणी, रविना, रिना, रेखा, रत्नसुंदरी, रत्नप्रभा, रत्नशीला, रक्षिता, रत्नज्योती, राखी, राणी, रिटा, रिता, रेणू, रक्षा, रिंकु रत्ना, रेश्मा, रितीका, राजनंदीनी. रु – रुपाणी, रमाई, रुपा, रुपमाला, रुपेर, रुपनंदा, रुशाली, रुशीता. ल – ललिता, लिली, लिला, लिलावती, लिलांकी, लिलाश्वरी, लिलकांती, लता, ललिन, लेखा, लिकिता, लुम्बिनी, लिलावती. न – नालंदा, नागराणी, निर्मला, नंदिनी, नागपुत्री, नंदकुमारी, निरंजना, नंदिनी, निलाक्षी, निलिमा, निलम, निलकुमारी, लकुलकुमारी, नायिका, निशा, निमा, निता, निकिता, निला, नेहा, नयना, नम्रता, निविदा, निलांबरी, निकांती, निलेश्वरी, निलांजनी, निलांजली, नंदा. प्र – पारमिता, पुनम, पुर्णा, पौर्णिमा, पुष्पा, पुष्पांजली, पुर्णिका, पद्मा, पद्मावती, पाली, पियुषा, पंचशीला, पिना, पारमी, पुजा, पुणिका, प्रेरणा, परिवर्तना. भ – भिमाई, भिमपुतरी, भिमकुमारी, भिमराणी, भिमज्योती, भिमस्मृती, भिमांजनी, भाविका, भावना, भाग्यश्री, भाग्यशाली, भागयरत्ना, भाग्यशीला, भाग्यवंती, भाग्यरती, भाविना. ऋ – ऋतुला, ऋतुशा, ऋताक्षी, ऋतुशीला, ऋतुशाली. वि – विशाखा, विद्या, विनयधारी, वैशाली, वजिरा, वाणी, विनीता, विजया, विजयानंदा, वैजंती, वैशाखी, विनायिका, वैश्यु, वनमाला, वंदा, विमल, वैभवशाली, विक्रमा, विक्रांती, विश्रांती, विक्रमशीला, विक्रमशाली, विनाक्षी, विपश्यना. श – शीला, शितल, संघप्रिया, सुवर्णा, सुवर्णमाला, सुमिता, सुनीता, सेमता, स्मृती, स्मिता, समाधी, संघनी, सुप्रभार, सुलक्षना, सुमित्रा, सायली, सत्यशीला, सत्यशाली, सुरेखा, सुनंदा, सुंगधा, सुशीला, सुमन, सरिता, सविता, सुषमा, सरोजा, सीमा, सरला, सरस्वती, साधना, संगीता, सया, संघदिपा, सुवासिनी, स्मृती, स्वाती, संजिवनी, सुलोचना, सुलाक्षी, स्वप्नाली, संचिता, संकिता, सांची, सम्राज्ञी, सुष्मिता, सुप्रणा, सुपर्णा, सदिच्छा, सारीका, सुश्रुषा, सुमनांजली, सुमेनांजनी, सुकिता, सती, सोनम, सोनाली, सोनेरी, सरोजिनी, सुहासिनी, सुकेशिनी. उ – उर्मिला, उरवेला, उरवेशा, उराक्षी, उर्मि, उत्तरा, उरमित, उषा, उमा, अत्पलवर्णा. मुलांची नावे अ – अभिमन्यु, अमितोधन, अपुर्व, अशिश, आदित्य, अरविंद, अंजन, असित, अजिंक्य, अजातशत्रु, अशोक, अजय, अनिरुद्ध अलंकार, आशुतोष, अंकुश, अमित, अमोल, अनिल, अविजित, आकाश, आयुपाल, अविनाश, अक्षय, अश्वजित, आरीरा, अमर, अगिरस, अग्निदत्त, आदेश, आनंद, अभय, अजित, अमेश, अमरेद्रकुमार, अमररत्न, अमृत, अमृताचंद, अश्वघोष, अहिंसक, आर्यनंद, आर्यसेन, आर्यनरेश, आर्यदेव, अजपाल, अजितसेन, आर्यनरेश, अश्वमेघ, आर्यपुत्र, आलामकालाम, आर्यमित्र, अंगीरस, आनंदकिर्ती, अमिताभ, अमरचंद्र, आनाथमित्र, आलोक, अश्वशील, अंगुलीमाल, आनाथपिण्डक, अर्हन्त, आवाहन, अलंकार, अशिश, आशुतोश, आदर्श, अमरदिप, अनंत, अंकित, अर्शद, ओंकार, अभिजीत, अभिनव, अंकुर, अबोध, अतूल. इ – इंद्रगुप्त, इद्रंदित्य, इंद्रजित, इंद्रसेन, इंद्रमित्र, इंद्रकुमार, इंद्रवर्धन. ग – गुणरत्न, गुणानंद, गुणसेन, गुणवर्धन, गुणवंत, गुणसागर, गुणानंत, गुणकुमार, गौतम, गौतमानंद, गौरव, गोवर्धन, गुलशन, गुरुधम्मा, गुणप्रभा. च – चक्रधर, चक्रवती, चंद्रगुप्त, चंद्रसेन, चंद्रराज, चंद्रमणी, चंद्रबोधी, चंद्रशेखर, चित्रसेन, चंद्रबंधु, चंद्रकांत, चंद्रशील, चैतन्य, चेतक, चेतन, चैत्यकुमार, चैत्यानंद. ज – ज्योतीपाल, जलपाल, जयानंद, जयप्रकाश, जयसेन, जयन, जीवक, जयवर्धन, जगन, जयमित्र, जयानंत, जयवंत, जितेश, जितेंद्र, जीवन, जय, जयरत्न, जयदिव, जेतनकुमार, जतिन, जयंत. त – तथागत, तुषार, तिष्यकुमार, तिष्यमित्र, तिष्यसेन, तिष्यानंद, तिष्यानंत, त्रिरत्न, तिस्स, त्रिनेत्र, त्रिदिप, तहंकर, तेजस, तेस, तेजस्वी, तिलोक. द – दानपाल, दानज्योतस, दानरत्न, दानदिप, दानवंत, दानसेन, दानवीर, दिपकर, देवदत्त, दंडपाणी, देवेंद्र, देवपाल, दानशुर, देवानंद, देविदास, देषप्रीय, दायक, दानप्रकाश, दानप्रिय, दानसागर, दानबोधी, दिपक, दिलीप, दिनकर, दिनेश, दर्पन, दर्शन. ध – धम्मसेवक, धम्मपाल, धम्मदुत, धम्मप्रकाश, धम्मशील, धम्मविनय, धम्ममित्र, धम्मज्योत, धम्मसागर, धम्मभुषण, धम्ममित्र, धम्मदर्शी, धम्मघोष, धम्मकिरण, धम्मपुत्र, धम्मानंद, धम्मनंत, धम्मरत्न, धम्मज्ञान, धम्मबोधी, धम्मकिती, धम्मधर, धम्मरक्षित, धम्मप्रिय, धरमेंद्र. न – नागासेन, नंदवर्धन, नंदसेन, नागवर्धन, नागानंद, नागार्जुन, नागेश, नंदेश, नंदकुमार, नरेश, नंदेश, नंदकुमार, नागधम्मो, नागदत्त, नागघोष, नागरत्न, नागबंध, नागप्रिय, नरेंद्र, नरसिंह, नोगपाल, नागराज, नागेंद्र, नंद, नरदत्त, नितीन, निलेश्वरा, निलकांत, निलकंठ, निलराज, निशिकांत, नविन, नवचैतन्य, निखिल, नलेंद्र, निलेंद्र, नयन, निलवंत, निवृत्ती. प्र – प्रियदर्शी, प्रसेनजित, प्रसन्नकुमार, प्रज्ञानंद, प्रज्ञावंत प्रशांत, प्रमोद, प्रज्ञापुत्र, प्रज्ञाकुमार, प्रदिप, प्रविण, प्रफुल्ल, प्रकाश, प्रल्हाद, प्रतिक, प्रभाकर, प्रमित, प्रमेश, प्रतिकार, प्रणालय, प्रताप, प्रभारत्न, प्राणज्योत, प्रज्ञानंद, प्रज्ञानंत, प्रज्ञारत्न, प्रेमानंद, प्रेमेपाल, प्रेम, प्रसाद, प्रितम, प्रियरत्न, प्रणीव, प्रणव. ब – बुद्धघोष, बुद्धप्रिय, बुद्धपाल, बोधानंद, बुद्धरत्न, बुद्धसंदेश, बोधीधम्म, बोधीपाल, बोधमृत, बालमित्र, बलभिम, बौद्धिक, बोधी, बुद्धादिप, बोधीप्रिय, बोधीराज, बुद्धसागर, बुद्धभुषण, बुद्धकिर्ती, बोधीसत्व, बोधीमित्र, बुद्धक्षित, बद्धांकु, बुद्धसेन, बुद्धपुत्र, बुद्धकुमार, बुद्धमान, बुद्धप्रणित, बुद्धशक्ती, बुद्धप्रकाश, बुद्धज्ञान, बुद्धज्योत. भ – भिमराव, भिमसेन, भिमदास, भिमपुत्र, भद्रसेन, भारद्वाज, भारत, भारतरत्न, भिष्म, भिमकुमार, भिमशक्ती, भिमप्रकाश, भिमवीर, भिमप्रिय, भिमज्योत, भिमरत्न, भिमशांत, भिमसागर, भिमानंद, भिमपाल, भिममित्र, भिमराज, भिमअमृत. म – मिलिंद, महेंद्र, महानाम, महादय, मंगलबोधी, मोगल्यायान, मणिकिर्ती, महाकारुणीक, महेश, महाकाश्यप, मंगेश, मंगलकिर्ती, मंगलराज, मुकेश, माणिक, मंगलराज, मणिरत्न, मोहन, मेत्तानंद, मितेश, मित्तकुमार, मोहर, मधुराज, मधुकर, मंगल, मकुल, मृणल, मधुर, मणेश, मनीष, मोहीन, मेघगर्जना, मेघानंद, मित्तल. य – रत्नदिप, रत्नबोधी, रत्नपाल, राजरत्न, रमेश, राजकिरण, राष्ट्रपाल, राजदत्त, राजेंद्र, राजेश, राजू, राजपुत्र, रेवत, रोहित, रोहन, रवि, रविंद्र, राज, राजमित्र, राजभूषण, राजपाल, राजानंद, रत्नकिर्ती, राजगृह, रागेश, रितेश, ऋतू, राकेश, रविराज, रविराज, रमाकांत, राहुल, रुपेश, रंधिर, रतन, रोनंक, राजन, रजनी, रजनिकांत, निशी, रोहिन, रंजित. व – विजयानंद, विकास, विनजय, विजयकुमार, विनायक, विभिषेक, विजेंद्र, विरेंद्र, विरेश, विनयबोधी, विमलकिर्ती, विमलसेन, वीरसेन, विनयवात्सलयान, विशुद्धांनद, विवेक, विद्यपाल, विलास, विनोद, विशांत, विद्यानंद, विनाश, विक्की, विरकुमार, विश्वदीप, विश्वरत्न, वैभव, विराट, विक्रांत, विधान, विक्रम, विनोद, विमलकुमार, वामन, विद्यारत्न. श – शरणानंद, शरणंकर, शांतीदुत, शांतीदुत, शांतीभद्र, शांतीरक्षित, शीतेश, शैलेश, शांतीशील, शांतीबोधी, शांतीप्रिय, शांतीपाल, शैलेंद्र, शुद्धोधन, शरद, शाक्यकुमार, शाक्यसिंह, शुभम, शशीकांत, शशी, शशीकुमार, शशांक, शिशुपाल, श्वेत, शिल्पकार, शत्रुघ्न, शालिक. स – सिद्धार्थ, सुमेध, सुमेधबोधी, सुप्रबुद्ध, सुदत्त, सुगत, सुधीर, सुरज, सुमित, सुकेश, सुयश सुमित्र, सुरज, सुनित, सुनिल, सुमंगल, सुबोधी, सुभद्र, सुशील, सुभद्रशील, सुभद्रबोधी, सुरेश, संचित, सुर्यसेन, सुविनय, सुजात, सुगतानंद, सविनाय, सुनानंद, संघरत्न, संघबोधी, संघबोधी, संघपाल, संघानंद, सिंहसेन, सिंहपुत्र, सिंहकुमार, सरनानंद, सत्यदर्शी, सत्यबोधी, सत्यपाल, सत्यदिप, सत्यानंद, सत्यरत्न, सावन, सावंत, सुबोध, सुधम्म, सुसंगत, सतिश, सदानंद, सचिन, सचेत, सारिपुत्र, संदेश, संदिप, सुर्यकांत, संघसेन, सधम्म, सदधम्म, संघमित्र, सुदामा, संग्राम, संघर्ष, सागर, संकेत, सोमेश, सुभाष, सुरेंद्र, सनी, सुर्यास्त, सुजान, सज्जन, सौरभ, सारनाथ, सिदेश, सिद्धांत, सुदिप, सुरत्न, संकेत. क – करुणानंद, करुणाकिर्ती, किर्तीपाल, कनिष्क, कंथक, कमलेश, कमलाकर, कल्पेश, कल्पक, किरण, किशोर, कौषिक, कपील, कुलदीप, कमलानंद, करण, करुणाकर, कुणाल, करुणादिप, करुणाबोधी, करुणारत्न, करुणावंत, कमलशिल, केतन. उ – उमेश, उत्पल, उरूण, उत्तर, उर्वेश.

88 comments:

  1. सर्व बुद्धीस्ट नावं एकत्र खुप छान. नावांच्यासमोर त्यांचे अर्थ दिले तर अजुन छान असेल.

    ReplyDelete
  2. सर्व बुद्धीस्ट नावं एकत्र खुप छान. नावांच्यासमोर त्यांचे अर्थ दिले तर अजुन छान असेल.

    ReplyDelete
  3. "Uday" naav budhh dharma madhe yete ka

    ReplyDelete
  4. Naksh ,neel hi naave budhh dharmatali aahet ka

    ReplyDelete
  5. बौद्ध धम्मात लहान मुलांचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम कसा करतात

    ReplyDelete
    Replies
    1. बुध्द आणि त्यांचा धम्म पुस्तक वाचा दादा त्यात सर्व माहिती भेटलं

      Delete
    2. सर्व नावे छान आहे

      Delete
    3. सर अधिश्री हे नाव बुद्धिस्ट आहे, असं मला कळलं, ते खरं आहे का

      Delete
    4. उ वरून बुद्धिष्ट नाव सुचवा

      Delete
  6. नमो बुध्दाय जयभीम...
    सर्व नावे अतिशय उत्तम आहेत ...

    ReplyDelete
  7. नमो बुध्दाय जयभीम...
    सर्व नावे अतिशय उत्तम आहेत ...

    ReplyDelete
  8. Swayam, स्यम is this Buddha name

    ReplyDelete
  9. Swayam, स्यम is this Buddha name

    ReplyDelete
  10. खुप छान 👌👌👌

    ReplyDelete
  11. खुपच छान आहेत नावं

    ReplyDelete
  12. प्रियदर्शन नाव बौद्ध धर्मात आहे का

    ReplyDelete
  13. very nice name but I request publish meaning

    ReplyDelete
  14. बौद्ध आडनावे पण द्या

    ReplyDelete
  15. Thank you sir, for your valuable information. I have three son's. I am also very anxious and trying to name my twins son's name. My first sonss name is Idhant Kailash Kolhe. Idhant means bright Ness and luminous. It is the symbol of knowledge and prosperous. So I wants to name my twins son's name. Please suggest me any twins son's name starting with the initial (M). Thank you sir.

    ReplyDelete
    Replies
    1. Mulisathi ek nav suggest kra

      Oldest and Buddhist

      Jar possible asel tar

      Delete
  16. Nice....meaning aasale tr ajun chhan zale aste

    ReplyDelete
  17. कृपया वास्तुची नावे व त्याचा अर्थ सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. गंधकुटी आणि श्रावस्ती- गौतम बुद्धांनी श्रावस्ती च्या गंधकुटी मध्ये किसा गौतमी ला प्रवचन दिले होते...मृत्यू अटळ आहे..जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो हे शाश्वत सत्य आहे..

      Delete
  18. नाव ठेवण्यास मदत झाली.

    खूप खूप आभार.

    ReplyDelete
  19. Hrutika हे नाव बौद्ध धर्मात आहे का

    ReplyDelete
  20. खूपच मस्त....


    धन्यवाद....

    ReplyDelete
  21. कृपया अनोमा नावाचा अर्थ सांगा

    ReplyDelete
  22. सांची नावाचा अर्थ सांगा

    ReplyDelete
  23. सरस्वती ना बौद्ध धम्मात येते का ?

    ReplyDelete
  24. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  25. I got all desired names at one page. Thanks for your efforts sir.

    ReplyDelete
  26. खूप छान
    हे सर्वांना माहीत होण्यासारखा प्रचार करणे आपण सर्वांची आणि काळाची गरज आहे ।
    जय भीम नमो बुद्धाय

    ReplyDelete
  27. अद्वेद नावाचा अर्थ सांगा

    ReplyDelete
  28. प्रल्हाद बुद्धिस्ट नाव आहे का

    ReplyDelete
  29. अ व न आसे दोन अक्षर आसलेले मुंलाची नावे आसतील तर कळवावे

    ReplyDelete
  30. संचिता या नावाचा अर्थ काय आहे

    ReplyDelete
  31. मला क या अक्षरावरून बौद्ध धर्मातील नावे सांगा

    ReplyDelete
  32. 🙏🙏🙏जय भिम
    अभिमान आहे आपला पण नाव बौद्धीष्ट असल्याचा 👍👍

    ReplyDelete
  33. Khup chhan sir jaybhim 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  34. अश्वजित या मुलाच्या नावाचा अर्थ सांगा.
    सुहासिनी आणि अनुप्रिया या दोन मुलिंची नावाचा अर्थ सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. घोड्यावर विजय मिळवलेला

      Delete
  35. म व भ मुलींची नावे add नवीन नाव पाहीजे

    ReplyDelete
  36. सर्व नवे खूप छान आहे

    ReplyDelete
  37. ह अक्षर वरून एखादे नाव सुचवावे

    ReplyDelete
  38. बृहद्रथ नाव ठूवू का

    ReplyDelete
  39. फारच अकृष्ठ नावे आहेत

    ReplyDelete
  40. सांची नावाची महती सांगा

    ReplyDelete
  41. सर आर्या हे नाव budhisth आहे का मला स्पष्ट करून सांगा प्लीज

    ReplyDelete
  42. छान माहिती दिली जय भीम

    ReplyDelete
  43. Karthik nav baudh Dharma madhe aahe ka

    ReplyDelete
  44. सिदेश नावाचा अर्थ सांगा

    ReplyDelete
  45. जय भीम
    सम्राट नाव ठेवायचं आहे कृपया त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्या..
    नमो बुद्धाय..

    ReplyDelete
  46. 30/8/2020 time 5.00 AM nav suchava plz

    ReplyDelete
  47. अनायरा हे नाव बुद्धिस्ट आहे का

    ReplyDelete
  48. वडीलांचे नाव रविंद्र आहे
    आई चे नाव छाया आहे
    रविंद्र +छाया या दोन नावांमध्ये एक मुलाचे नाव सांगा

    ReplyDelete
  49. S Varun new name boy chi name sanga labkar

    ReplyDelete
  50. Sachin and sonali Varun boys chi name sanga

    ReplyDelete
  51. अर्षद नावाचा अर्थ काय होतो सांगा

    ReplyDelete
  52. नावांचे अर्थ समजयला हवे होते

    ReplyDelete
  53. Shital ani gautam ya varun malga ani mulgi che nav suchva plzz

    ReplyDelete
  54. आईवडील चे नाव मनोज आणि संगीता नावावर मुलाचे नाव सांगा

    ReplyDelete
  55. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  56. Shakysamrat...शाक्यसम्राट

    ReplyDelete
  57. मला बौद्ध घराचे नाव हवे आहे

    ReplyDelete
  58. मला बौद्ध धर्मातील घराचे नावे हवी आहेत

    ReplyDelete
  59. Sanvidhan nav theu shakato ka

    ReplyDelete
  60. Navya nav baudh dhammat yeto kay sanga

    ReplyDelete
  61. Anand aani Prajakta naava varun kahi Buddhist naave suchvata yetil ka? Thanks in advance!

    ReplyDelete
  62. मला माझ्या मुलीसाठी नाव ठेवायच आहे काय ठेऊ
    बौध पद्धतीने सांगा

    ReplyDelete